राळेगांव नगरपंचायत ३ प्रभागातील आरक्षण जाहीर
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगांव नगरपंचायतीच्या १७ प्रभागापैकी १४ प्रभागांचे मतदान प्रक्रिया पार पडली असून राळेगांव नगरपंचायत निवडणुकीतील १७ प्रभागापैकी ३ ओ.बी.सी आरक्षित प्रभागाचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदर जागा…
