छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी भालर येथील शेकडो युवकांनी संजय देरकर यांचे हस्ते शिवबंधन बांधून केला शिवसेनेत प्रवेश.
भालर येथे शिवजयंती महोत्सव संपन्न. भालर येथील छत्रपती शिव महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून गावातून मिरवणूक काढण्यात आली. गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य व विविध…
