पांढरकवडा येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती साजरी
आज क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या 145 वी जयंतीनिमित्तपांढरकवडा येथील बिरसा मुंडा चौकातील क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी शिवश्री विठोबा भोयर यांनी सर्वांना इतिहासाचा आढावा…
