1 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन,30 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन
चंद्रपूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आभासी (ऑनलाइन) पद्धतीने दि. 1 जानेवारी 2022 या…
