भद्रावतीचे तहसीलदार डॉ नीलेश खटके एसीबी च्या जाळ्यात,25 हजाराची लाच घेताना अटक
25 हजाराची लाच घेताना रंगेहात अटक. रेतीचे प्रकरण भोवले. भद्रावती चे तहसीलदार डॉ. नीलेश खटके हे अगोदरच विवादात असल्यासारखे वागत होते व प्रत्त्येक रेती वाहतूक करणाऱ्याकडून हप्ता वसुली करीत होते…
