उदया खासदार शरदचंद्रजी पवार साधणार उद्योजकांशी संवाद
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) जगभरात नवे तंत्रज्ञान, नव्या उद्योगांना चालना मिळत आहे . या बदलांना सामोरे जाताना शासन प्रशासनाचे सहकार्य आवश्यक आहे . शेती, सिंचन, शिक्षण आणि उद्योगांना देशातील जानते…
