श्रीराम सेवा समिती कोरपना तर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार
कोरपना - नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भारत चने, माजी नगरसेवक अमोल आसेकर, व्यापारी…
