महागांव ग्रा.वि.का.स.संस्थेची निवडणुक अविरोध
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था महागांवचा कार्यकाळ संपल्यामुळे संचालक मंडळाची निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता. 17मार्च ही तारीख या निवडणुकीची जाहिर करण्यात आली होती.13…
