वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व ठाणेदार शाम सोनटक्के यांची यवतमाळ येथे बदली
वणी( 9 मार्च ) :- वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व ठाणेदार शाम सोनटक्के यांची यवतमाळ येथे बदली करण्यात आली आहे. त्यांना यवतमाळ येथील जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेत पाठवण्यात आले…
