वाघाच्या हल्ल्यात तरूण गुराखी ठार,पोंभुर्णा तालुक्यातील घटना
प्रतिनिधी:आशीष नैताम पोंभुर्णा तालुक्यातील केमारा येथील एका युवकाला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.सुजत श्रीकृष्ण नेवारे ( वय १८ वर्षे) असे मृतकाचे नाव असून तो गावालगत…
