पोलीस स्टेशन उमरेखड हददीत खुनाचा प्रयत्न करून फरार आसलेल्या एकूण 08 आरोपींना केले अटक, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व पोलीस स्टेशन उमरखेड यांची संयुक्तीक कारवाई
प्रतिनिधी//शेख रमजान 08 जून रोजी पोलीस स्टेशन उमरखेड हददीत शेख तैमीर शेख समीर,मुजू शहा जावेद याने आपल्या 8 ते 10 साथी सोबत गैरकायदयाची मंडळी जमवून हातात तलवार, लाठीकाठी घेवून तलवारीने…
