लग्न मुहूर्त साधून सीबीएससी इंग्रजी शाळांच्या मोटारगाड्या भाड्याने; उमरखेड येथील दुर्घटनेचे झाले विस्मरण व्यवसाय जोरात सुरू पालकांच्या चूप्पीने संस्थाचालक झाले उठोळ
संग्रहित फोटो प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी इंग्रजी व सीबीएससी पॅटर्न राबवत असलेल्या शाळा मागील काही दिवसात लग्न प्रसंगाच्या तारखा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पैसे भरा मोटारगाडी कुठेही घेऊन जा अशा योजनाबद्ध पद्धतीने गाड्या…
