आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १३१ व्या जयंती निमित्त मसाला भात तथा शरबत वाटप
चंद्रपूर:- महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महिला अध्यक्षा सुनिता ताई पाटील यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी जिल्हा चंद्रपूर च्या वतीने शहराच्या मुख्य आंबेडकर चौकात भव्य पेडांल उभारुन माहामानव…
