कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अ.भा.मराठी साहित्य संमेलन स्थगित.
प्रतिनिधी:सुमित शर्मा,नाशिक नाशिक येथे कॉलेज रोड येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आवारात 26 ते 28 मार्च दरम्यान होणारे 94 वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित काळासाठी…
