धक्कादायक: रान डुक्कराच्या हल्ल्यात दहा वर्षीय मुलगा ठार
आजी सोबत शेतात गेलेल्या दहा वर्षीय ना रानडुक्कराने हल्ला करून गंभीर जखमी केले.त्याला उपचारार्थ वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दखल केले . मात्र वैद्यकीय अधिकार्याणी त्याला मृत घोषित केले.शेतकरी आणि शेतमजुरावर वन्यप्राण्याचे…
