अवैधरित्या कापूस खरेदी करणारे वाहन जप्त
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) सहकार विभागाने केलेल्या कारवाईत पळसकुंड येथे अवैधरित्या खरेदी करण्यात आलेला कापूस जप्त करण्यात आला. अमित नंदुरकर (रा. मुंझाळा, ता. केळापूर) याने खरेदी केलेला कापूस आणि…
