इंटरनेटचा वापर मर्यादेत करून अभ्यास करा – नायब तहसीलदार भागवत पाटील
एकच पुस्तक वारंवार वाचा जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्र, काटोलचा उपक्रम पशुधन विकास अधिकारी डॉ. पुनम नागपुरे यांचा सत्कार तालुका प्रतिनिधी/११ ऑक्टोबरकाटोल - स्पर्धा परीक्षेचे वातावरण पुणे शहरात असते तसेच वातावरण जि.प.स्पर्धा…
