उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांचा भीषण अपघात,भीषण अपघातात उपविभागीय पोलिस अधिकारी जखमी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) वणी येथील कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांचा राळेगाव ते वडकी मार्गावरील सावंगी टर्निंग जवळ भीषण अपघात झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार आपले कार्यालयीन…
