हातातोंडाला आलेल्या पीकाची डोळ्यासमोर झाली राख,बारा एकरातला ऊस जळुन खाक.
वाटेफळ:-(बालाजी भांडवलकर तालुका प्रतिनिधी) ता.२०आँक्टोबर२०२१रोजी,वाटेफळ साठवण तलावाच्या भरावाच्या खालील बाजूला शेतकरी मारुती मोहिते गट नंबर ११७ क्षेत्र ३-५भुजंग मोहिते ग.नं ११५:६४आर,शिवाजी मोहिते ग.नं.११५:६४आर,लक्ष्मण मोहिते, आजिनाथ मोहितेग ग.न.११४, मच्छिंद्र मोहिते११८:१००आर या…
