पोंभूर्ण्यात जबरानजोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन वंचीतचे धरणे आंदोलन
तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदिवासी व गैर आदिवासी जबरानजोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन वंचितचे विदर्भ समन्वयक राजू झोडे यांच्या नेतृत्वाखाली ९ सप्टेंबरला…
