शितल वासुदेव तोटे हिने फवारणी सुरक्षेबाबत केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मागील दोन वर्षांपासून फवारणीमुळे विषबाधा होऊन अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवला. यावर्षी नुकताच यवतमाळ जिल्ह्यात शेतात फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू झाल्याचा घटना घडली. अशा घटना…
