रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू,चंद्रपूर नागपूर महामार्गावरील टाकळी गावा जवळील घटना
प्रतिनिधी भद्रावती- वनपरिक्षेत्र कार्यालय भद्रावती कार्यक्षेत्रातील चंद्रपूर – नागपूर महामार्गावरील टाकळी गावाजवळ रस्ता ओलांडताना एका बिबट्याचा अज्ञात ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.ही घटना दि.13 ऑगस्टला रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली.…
