केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा.. हिमायतनगर तहसीलदार यांना दिले निवेदन
प्रतिनिधी ……परमेश्वर सुर्यवंशी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी संदर्भात पारित केलेल्या कृषी विषयक काळ्या कायद्याच्या विरोधात व शेतकरी आंदोलनाला पाठिंबा संदर्भात तहसीलदार यांना काँग्रेस पक्षा कडून निवेदन देण्यात आलेमहाराष्ट्र प्रदेश…
