वरूड जहांगीर मध्यम प्रकल्पाचा भिंतीचा भाग आणि कालव्याची दुरुस्ती व सफाई करावी : श्रावणसिंग वडते
राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर येथील मध्यम प्रकल्प झाल्याला तीस वर्षांच्या जवळपास कालावधी झाला त्या तलावा अंतर्गत येणारा भिंतीचा भाग आणि कालव्याची दुरुस्ती काही वर्षे करण्यात आली परंतु आता मात्र त्या…
