उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताह साजरा
वरोरा प्रतिनिधी धर्मेंद्र शेरकुरे उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे दिनांक १५ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते.या वर्षाची ""थीम आहे -: ""सुरक्षा,…
