मुख्याध्यापक पदासाठीच्या संचमान्यता निकषात बदल 100 पटसंख्या असलेल्या शाळेला मिळेल मुख्याध्यापक
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा, 21 सप्टेंबरराज्यातील पहिली ते पाचवी, पहिली ते दहावी, आठवी ते दहावी, आठवी ते बारावीच्या शाळांतील मुख्याध्यापक पदासाठीच्या संचमान्यता निकषात बदल करण्यात आला आहे. आता…
