रास्त दुकानातील ऑफलाइन पद्धतीने धान्य वाटप करण्यात यावे याकरिता सरपंच संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सहसंपादक ,: रामभाऊ भोयर राळेगांव :-- स्वस्त धान्याचे वितरण सुलभ व्हावे यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे शासनाने संगनीकीकरण केले मात्र रास्त दुकानदारांना देण्यात आलेल्या फोर जी ई पास मशीनमध्ये वारंवार तांत्रिक…
