यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ढाणकीत अजब कारभारदहा वाजता विड्रॉल टाका आणि तीनला रक्कम घेऊन जा ग्राहक हैराण
प्रतिनिधी::प्रवीण जोशी ढाणकी येथे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती शाखा गेल्या अनेक दशकापासून कार्यरत असताना ग्राहकांचा आजही विश्वास कायम आहे. पण या ठिकाणी ग्राहकांना रक्कम काढायला गेले असता आठवड्यातील कामकाज असलेल्या दिवशी…
