लोणी येथे अनधिकृत बियाणे जप्तपोलीस पाटलाच्या शेड मधून एच टी बीटी बियाणे जप्त
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील लोणी येथे चोर बीटी बियाण्याची अवैध विक्री होत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाच्या पथकला मिळाली या माहितीच्या आधारे दिं ९ जून २०२५ रोज सोमवारला स्थानिक…
