जळका येथे मनसे शाखा फलकाचे अनावरण
मनसे तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांच्या उपस्थितीत जळका येथील असंख्य युवकांनी घेतला मनसे मध्ये जाहीर प्रवेश राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचा फलक अनावरण सोहळा जळका येथे…
