पोंभुर्णा शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विरोधात निषेध आंदोलन,नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे पोंभूर्ण्यात फटाके फोडून आनंदोत्सव
पोंभुर्णा शिवसैनिक,युवासैनिकांकडून आज छत्रपती शिवाजी महाराज चौक,पोंभुर्णा येथे शिवसेना जिल्हा प्रमूख संदीपभाऊ गिर्हे यांच्या मार्गदर्शनात नारायण राणे यांनी भाजपा जनआशिर्वाद दौ-यानिमित्त रायगड जिल्ह्यातील महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्याचे…
