प.पु. शेवंता आई व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी मधूकर कदम तर उपाध्यक्ष म्हणून गौरव देशमुख यांची बिनविरोध निवड
लता फाळके /हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात निवघा येथील सर्व व्यापारी बांधवांची बैठक रविवार ( ता. १५ ) रोजी बोलावण्यात आली होती त्यामधून व्यापारी बांधवांच्या…
