नंदुरबार जिल्हा परिषदेची पोटनिवडणुक जाहीर
प्रतिनिधी: चेतन एस. चौधरी धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.ओबीसी आरक्षण रद्द झाल्या नंतर रिक्त झालेल्या…
