जिल्ह्यातील ३ विधानसभेच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार – बल्लारपूरात रो.ह.यो.समितीचे अध्यक्ष आ.मनोहर चंद्रिकापुरे व आ.अमोल मिटकरी यांचं बल्लारपूर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना आश्वासन !
बल्लारपूर शहरातील शेकडो सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे बल्लारपूर येथील कुठल्याही भागात मदत देण्यासाठी सर्वप्रथम…
