अवैद्य रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर जप्त, कर्तव्यदक्ष नायब् तहसीलदार बदकी यांची कारवाई
प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) तालुक्यात रेती तस्कतिने डोके वर काढ ल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. महसूल प्रशासनाच्या कारवाह्यांना न जुमानता दिवसे न दिवस अवैध रेती तस्करि वाढत आहे. आज दि.12 आगस्ट…
