संदिप गणवीर यांचा महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा द्वारा कोरोना योद्धा ने सन्मान.
कोरोनाच्या काळामध्ये आपण आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य सातत्याने उत्तमपणे पार पाडले. दवाखान्यांमध्ये आलेल्या रोगी यांचे एक्स-रे वेळेवर काढून देणे व ते त्वरित डॉक्टरांकडे पोहचविणे यामुळे आनंदवनातील फ्रक्चर…
