आजनसरा मराठवाडा व पश्चिम विदर्भाशी जोडणारवर्धा नदीवरील पुलासाठी 38 कोटी मंजूर
सहसंपादक : रामभाऊ भोयर वर्धा जिल्ह्यातील व हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा तीर्थक्षेत्र संपूर्ण विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील संत भोजाजी महाराज यांचे समाधीस्थळ ४०० वर्षापूर्वीचे असून येथे दर महिन्याला पाच लाखांवर…
