अभिनंदन नंदुरबार जिल्हा झाला कोविड मुक्त
प्रतिनिधी:चेतन चौधरी, नंदुरबार दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या संख्येत उच्चांक गाठणारा नंदुरबार जिल्हा कोविडमुक्त झाला आहे. गेल्या 15 दिवसात एकही रुग्ण आढळला नसून सध्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा शून्य झाली आहे. जिल्ह्यासाठी…
