राज साहेबांना लवकरच कोरोणातुन बरे करा… ब्रह्मपुरीत मनसैनिकांनी केली बजरंगबली च्या चरणी महाआरती
महाराष्ट्राचे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राज साहेब ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे यासाठी ब्रह्मपुरीत मनसैनिकांनी सायगाटा येथिल जागृत बजरंगबलीच्या चरणी महाआरती करत आमच्या राज…
