आजदा येथील दोन पुलांचे कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावारांच्या शुभहस्ते लोकार्पण
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत समुद्रपुर तालुक्यातील आजदा परिसरात आरसीडब्लू बांधकाम प्रणालीच्या दोन पुलांचे विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते आज दि.३० रोजी लोकार्पण करण्यात…
