भ्रष्ट मार्गाने होणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या भरती विरोधात आंदोलन सुरू
हजारो बेरोजगार युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्या बैंक अध्यक्ष व संचालकांवर कार्यवाही करण्याची आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीची मागणी. आंदोलनाला अनेक मागासवर्गीय समाज संघटनेचा पाठिंबा चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर…
