पोल्ट्रीफार्म न हटवल्यास उपोषणाचा ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
लता फाळके / हदगाव निवघा (बा) येथील गावालगत व मंदिरा शेजारी असलेली पोल्ट्रीफार्म न हटविल्यास निवघा ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा इशारा हदगांव तहसिल, पंचायत समिती हदगांव, पोलिस स्टेशन हदगांव, आमदार माधवराव…
