मौजे दहेली येथील बाजार वाडीत खुले आम मटका सुरु. बिट जमादार यांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष?
किनवट तालुक्यातील ग्रामीण भागात छुप्या ठिकाणी अवैद्य धंदे पाहायला मिळतात यात काही नवीन नाहीयामागिल कारण बरेच आहेतपन खुले आम सार्वजनिक ठिकाणी अठवडी बाज़ार मध्ये अवैद्य जुगार मटका आणि दारू विक्री…
