भाजयुमोने रक्तदान करुन साजरा केला पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच दि.१७ सप्टेंबर रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचेवतीने स्थानिक मारोती वार्ड येथील दुर्गा माता मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.उपरोक्त रक्तदान शिबीराचे उद्घाटन आमदार…
