दावते इस्लामी हिंदचा एक कोटी २० लाख वृक्ष लागवडीचा संकल्प
हिंगणघाट:प्रमोद जुमडे पर्यावरण रक्षणार्थं दावते इस्लामी हिंद द्वारा देशभरात एक कोटी ३० लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून त्या साठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम देशभर राबविला जात आहे.देशातील सर्व…
