RPL – खासदार क्रिकेट चषक स्पर्धेचे थाटात उदघाट्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उदघाट्न सोहळा राज्याचे माजी क्रीडा मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष रवींद्र शेराम, उपनगराध्यक्ष…
