सैनिक पब्लिक स्कूल वडकीच्या विद्यार्थ्यांचे नवोदय परीक्षेत उज्ज्वल यश
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक ८ जानेवारी रोजी झालेल्या नवोदय परीक्षेत सैनिक पब्लिक स्कूल, वडकी येथील विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण होत शाळेचे नाव जिल्हास्तरीय गाजवले आहे आणि मानाचा तुरा रोवला आहे.…
