उमरी बाजार येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्मचारी यांचा कडून शेतकरी यांच्या सोबत अवहेलनि वागणूक
1 अतिवृष्टी मुळे शेतकरी पणाला टेकलेले पाहायला मिळत आहेस्वता ला गहान ठेवून जगाचा जगाची भूक भागवणारा शेतकरीआज त्याच्या पोशाखामुळे बऱ्याच शासकीय कार्यालयात मानहानी सहन करतांना पाहायला मिळत आहेयाचेच एक उदाहरण…
