वडगाव येथे तान्हा पोळा मोठ्या उत्हात साजरा युवा मंडळ वडगाव च्या माध्यमातून आयोजन
कोरपणा :- तालुक्यातील वडगाव येथे तान्हा पोळा मोठ्या उत्हात साजरा करण्यात आला. तान्हापोळा हा सण लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठी व महाराष्ट्रीयन संस्कृती जोपासण्यासाठी साजरा करण्याची प्रथा आहे. हीच संस्कृती जपण्यासाठी वडगाव…
