अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी – मनसे
महाराष्ट्रात कोकण सातारा कोल्हापूर सांगली मराठवाडा आणि विदर्भात पावसाने प्रचंड धुमाकूळ घातल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे वळपास ३३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान पावसाने झाले असून शेतकऱ्यांचे खूप मोठे फटका…
